Sunday, July 21, 2024

 गुरूपूजन २०२४०७२१

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा


१. गुरूस्थानी भगवा ध्वज - दिव्य, भव्य, उत्तुंग प्रतिभेचे आणि श्रेष्ठतम परंपरेचे  प्रतीक. 

व्यक्ति स्खलनशील, अनेक बाबा तुरुंगात आहेत. देदीप्यमान  परंपरची आठवण करून देणारा हा ध्वज

२. गुरूदक्षिणा - वर्गणी नाही, कर नाही, दान नाही, अनुदानही नाही, अर्पणही नाही, अर्पण म्हणजे देणे,  समर्पण आहे, समर्पण म्हणजे त्याग आहे. अर्पण म्हणजे देणे समर्पण म्हणजे त्यागणे, सर्वस्व देणे समर्पण करणारा  कृतकृत्य होतो.


२ अ)पत्रं, पुष्पं, फलं, तोयं….. हे वरवरचे उपचार झाले जीवसुमनाचे  समर्पण करतो.

३. आर्थिक स्वावलंबन - अनुदान बंद करू, मिंधेपण येते. अर्थेन दासता, महाभारतातील उदाहरणे, चेनईतील कार्यालयातील बॅाम्बस्फोट, मदत नाकारली.

४. आजही शाळेत शिक्षणासोबत थोडेफार संस्कार होतात. थोडेफार शिक्षण होते.

५. गुरू शिकवण्यासोबत  संस्कार करतो, मार्गदर्शन करतो, वेद- दिशा दाखवणारा, मूल्यनिर्मिती करतो. सत्यं वद, धर्मं चर तैत्तिरीय उपनिषद्, अंधारातून प्रकाशाकडे 

६) १०० वे वर्ष संकल्प - अ)स्वदेशी, ब)नागरिक कर्तव्य, क) पर्यावरण जपणूक, ४) कुटुंब प्रबोधन  (योग्य संस्कार शाळा व घर एकमेकाकडे बोट दाखवतात.), ५)सामाजिक समरसता- (सर्व समाजगटकांसोबत स्नेहाचे संबंध हवेत.)

सामाजिक समरसता.

७) वापरा फेका, पुनर्वापर (रीसायकलिंग) वृक्षारोपण, वृक्षसंरक्षण, वृक्षसंवर्धन. गाय -गोपूजन, गोपालन, गोसंवर्धन? रेनवॅाटर हार्वेस्टिंग.

८) सर्व समाजगटकांसोबत स्नेहाचे. संबंध हवेत.

९) इफ यू हॅव ए थीम, वी   हॅव ए टीम …..

तुमच्यापाशी चांगली चमू आहे का?आमच्यापाशी चांगले विचार आहेत किंवा उलट 

Let noble thoughts come to us from every side !

आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" 

विश्वातले सर्व कल्याणकारी विचार आमच्याप्रत येवोत.- वेदातील मंत्र. 

विश्वत: विश्वातले

आ नो - आमच्याप्रत

भद्र:  चांगले

क्रतवो - विचार 

यंतु - येवोत

१०) प्रभात शाखा - वयस्कांची शाखा पण इट इज नेव्हर टू लेट - खूप उशीर झाला असे कधीच होत नसते. आजही अनेक वानप्रस्थी वनप्रस्थी होत आहेत.

११) शंभराव्या वर्षी नागपुरातले आपण नागपुरातल्या एकूणएक वस्तीत पोचूया, असा संकल्प या गुरूपूजनाचे निमित्ताने करूया !





No comments:

Post a Comment