Saturday, April 30, 2016

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन  आयोगाच्या शिफारसी
१. ५० महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट होऊन ६३ टक्के महागाई भत्ता राहील. अंमल १.१.२०१६ पासून
२. किमान वेतन - २१,०००
३. ग्रेड पे बंद व शेवट नसलेली वेतन श्रेणी ( ओपन एंडेड वेतन श्रेणी)
४. सेवानिवृत्ती ३३ वर्ष सेवा किंवा ६० वर्षे वय यापैकी जे अगोदर असेल ते
५. धरभाडे भत्ता ३० टक्के; सीसीए मध्ये वाढ होणार.
६. पदांचे वर्गीकरण बदलणार
७. अंमलबजावणी १.१.२०१६ पासून
८. मूळ वेतन x २.८६ ही आकडेमोड मान्य
९. वार्षिक वेतनवाढीचे पाच प्रकार
     अ) मूळ वेतन दरवर्षी तेच राहणार असेल(फिक्स्ड) तर २१००
     ब) क्लास १ - १५००
    क) क्लास २ - १२००
    ड) क्लास ३-  i)गट ‘अ’ साठी १००० ii) गट ‘ब’ साठी ८०० iii)गट ‘क’ साठी ६००
    इ) चतुर्थश्रेणीधारकांसाठी ४००
( वेतनवाढीची तारीख १ जुलै ऐवजी १ जानेवारी )
१०. सध्याच्या एमएसीपी ऐवजी १०,१८,२५ व ३० वर्षांच्या सलग सेवेनंतर ४ अप ग्रेडेशन ( The present MACPs scheme should be replaced by giving 4 up gradation after completion of 10,18,25,30 years of continues service.)
११.घरबांधणी अग्रीम नवीन मूळ वेतनाच्या ५० पट
१२. वाहतुक भत्ता
      X गटातील शहरे - नवीन मूळ वेतन + महागाई भत्त्याच्या १० टक्के
      Y  गटातील शहरे - नवीन मूळ वेतन + महागाई भत्त्याच्या ५ टक्के

New pay scale .
Old PB-1,GP-1800 New pay scale are 15000-33600, Old PB-1, GP-1900&2000 New pay scale are 21500-40100, Old PB-1, GP-2400 & 2800 New pay scale are 25000-43600.
Old PB-2, GP-4200 New pay scale are 30000-54800, Old PB-2, GP-4600 & 4800 New pay scale are 40000 - 71000, Old PB-2, GP-5400 New pay scale are 45000-90000,
Old PB-3. GP-6600 New pay scale are 52000 -100000. Old GP-7600 New pay scale are 60000 -110000. Old GP-9000 New pay scale are 75000 -125000.

No comments:

Post a Comment